भरणी नक्षत्र

भरणी नक्षत्र

रणी हे एक नक्षत्र आहे. नक्षत्रांच्या पारंपारिक यादीत याचा दुसरा क्रमांक लागतो.
अश्विनी नक्षत्रांच्या तीन चांदण्यांच्या विशालकोनापुढेच आपणास आणखी एक तीन चांदण्यांचा त्रिकोण आढळतो. तेच भरणी नक्षत्र. भरणी नक्षत्राचा देखिल समावेश मेष राशीमध्ये होतो. अश्विनी नक्षत्रानंतरचे हे दुसरे नक्षत्र. पाश्चिमात्यांनी यास 'ट्रँग्युलमहे नाव दिले आहे, याचा अर्थ त्रिकोण.
पाश्चिमात्यांनी यास 'ट्रँग्युलमहे नाव दिले आहे. याचा अर्थ त्रिकोण.
नक्षत्रगणनेत अश्विनी नंतर लगेच भरणीचा क्रमांक येतो. परंतु का कुणास ठाऊक या भरणी नक्षत्राबद्दल कुणीही फारसे बोलत नाही. 
तसेच यांच्या संबंधात एखादी कथाही आढळत नाही. खगोलशास्त्रीय ग्रंथातून देखिल भरणी बद्दल फार तुटपुंजी माहिती आढळते.
भरणी नक्षत्र अशुभ असल्याचे भारतात प्राचीन काळापासून मानले जाते. याचे नेमके कारण सापडत नाही. भरणीने यमाशी नाते जोडले आहे. यामुळेच बहुदा भरणीच्या वाट्याला दूषण आले असावे. असा उल्लेख येतोपण याचा नेमका अर्थ उलगडत नाही.
*भरणी नक्षत्राची भविष्यवाणी*
१) तुमचा जन्म भरणी नक्षत्रात झालेला आहे आणि त्यामुळे तुम्ही मोठ्या मनाचे आहात. त्याचप्रमाणे कुणी तुमच्याशी उद्धट वागलं तरी तुम्ही मनाला लावून घेत नाही. 
२) तुमचे डोळे मोठे आणि आकर्षक आहे. ते तुमच्याबद्दल बरेच काही सांगून जातात. असं वाटतं कीतुमचे डोळे समोरच्या माणसाशी संवाद साधत आहेत.
३) तुमचे मंत्रमुग्ध करणारे हास्य आणि किलर वृत्तीमुळे तुम्ही कुणावरही मोहिनी घालू शकता. तुमचे व्यक्तिमत्व खूपच आकर्षक आहे. 
४) आतल्या आत तुम्ही फार गोंधळलेले असलात तरी चेहरा मात्र शांत असतो. 
५) तुम्ही सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असल्यामुळे तुम्ही फार पुढचा विचार करत नाही. 
६) तुम्ही आयुष्याचा आनंद घेता आणि तुम्हाला धोका पत्करायला आवडतो. 
७) योग्य दिशा आणि आप्तेष्टांचा पाठींबा यामुळे तुम्ही तुमचे लक्ष्य लवकरच गाठता. तुम्हाला शॉर्टकट घेणे आवडत नाही आणि सरळ मार्गाला तुमचे प्राधान्य असते. 
८) तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध काहीच करत नाही आणि दुसऱ्यांसमोर सर्व काही स्पष्ट करता. एखादे चांगले नाते गमावण्यासारखी परिस्थिती उद्भवली तरी तुम्ही तुमची बाजू स्पष्ट करता. 
९) तुम्ही प्रामाणिक आहात आणि तुम्ही तुमचा स्वाभिमान नेहमी जपता. म्हणूनच तुमची सर्व कामे स्वत:च करणे पसंत करता. 
*भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र आहेजो पावित्र्यसौंदर्य आणि कला दर्शवतो. यामुळेच तुम्ही हुशारसौंदर्योपासकभौतिक सुखांची आवड असलेलेसंगीत प्रेमीकलाप्रेमी आणि पर्यटक असता. तुम्हाला चांगले कपडे परिधान करणे आणि राजेशाही राहणीमान आवडते. त्याचप्रमाणे तुम्हाला विविध कलागायनखेळ आणि क्रीडा क्षेत्रात रुची आहे. हे नक्षत्र मुलींसाठीही सकारात्मक आहे कारण शुक्राच्या (सौंदर्याचा स्वामी आणि सौंदर्योपासक) परिणामामुळे त्यांच्या नाजूकपणात भर पडते. तुम्ही सकारात्मक आणि ज्येष्ठांबद्दल आदर राखता.*
१०) तुम्ही संधी येण्याची वाट पाहत नाहीतर तुम्ही स्वत: संधी शोधता. तुमचे कौटुंबिक आयुष्य आनंदी असेल. तुमच्या जोडीदाराचे तुमच्यावर प्रेम असेल. त्याचप्रमाणे तुमच्या स्वभावामुळे तुम्ही वर्चस्व गाजवाल.
*शिक्षण आणि उत्पन्न*
तुम्हाला संगीतनृत्यकला आणि अभिनयमनोरंजन व नाट्यक्षेत्रमॉडेलिंगफॅशन डिझायनिंगछायाचित्रणव्हिडिओ एडिटिंगसौंदर्याशी संबंधित व्यवसायप्रशासकीय कामेशेतीजाहिरातमोटार वाहनांशी निगडीत कामेहॉटेलकायदा इत्यादी क्षेत्रांमध्ये उत्तुंग यश मिळू शकेल. तुमचा बचत करण्याकडे कल दिसून येतो.
*कौटुंबिक आयुष्य*
तुमचे तुमच्या कुटुंबीयांवर अत्यंत प्रेम आहे आणि तुम्ही एक दिवसही त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. तुमचा विवाह वयाच्या २३ ते २७ या वर्षांमध्ये होईल. तुमच्या कुटुंबीयांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप खर्च करताकारण ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पुरेसे प्रेमसहकार्य आणि विश्वास प्राप्त होईल. तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आदर करता. त्यामुळे तुम्ही आनंदी कौटुंबिक आयुष्य जगता.
*नक्षत्र : भरणी*
नक्षत्र देवता : यम - आद्य पितर
नक्षत्र स्वामी :शुक्र
नक्षत्र आराध्य वृक्ष : आँवला
राशी व्याप्ती : ४ हि चरण मेष राशीमध्ये
नक्षत्र प्राणी : हत्ती
नक्षत्र तत्व : अग्नी
नक्षत्र स्वभाव : क्रूर
*वेद मंत्र*
*ॐ यमायत्वा मखायत्वा सूर्य्यस्यत्वा तपसे देवस्यत्वा सवितामध्वा*
*नक्तु पृथ्विया स गवं स्पृशस्पाहिअर्चिरसि शोचिरसि तपोसी।*
*पौराणिक मंत्र:*
*पाशदण्डं भुजव्दयं यमं महिष वाहनम l*
*यमं नीलं भजे भीमं सुवर्ण प्रतीमागतम् ll*
 नक्षत्र देवता नाममंत्र:-
*ॐ यमाय् नमः*
 नक्षत्र नाम मंत्र:-
*ॐ अपभरणीभ्यो नमः*

SATISH SOMNATHE

jyotish shiromani

contact for appointment..7218551701