भविष्यवाणी करण्याचे पंधरा सूत्र
फलादेशाचे पंधरा महत्वाचे नियम
ग्रहांचे शुभ आणि अशुभ फळ जाणण्यासाठी 15 नियम सांगत आहोत ज्याने तुम्हाला हे कळेल की कुठला ग्रह शुभ आहे किंवा अशुभ आहे, व शुभ आणि अशुभ फळ का देतो?
- नियम 1 - जो ग्रह आपली उच्च, आपल्या
किंवा आपल्या मित्र ग्रहांच्या राशीमध्ये असेल तर- शुभ फळ देईल. याच्या
विपरीत नीच राशीमध्ये किंवा आपल्या शत्रूच्या राशीमध्ये ग्रह अशुभ फळ देईल.
- नियम 2 - जो ग्रह आपल्या राशीवर दृष्टी टाकतो तो पाहणाऱ्या भावा साठी शुभ
फळ देतो.
- नियम 3 - जो ग्रह आपले मित्र ग्रह आणि शुभ ग्रहांच्या सोबत किंवा मध्य असेल
तो शुभ फळदायक असतो. मध्याचा अर्थ पुढच्या आणि मागच्या राशींमधील ग्रह.
- नियम 4 - जे ग्रह आपल्या नीच राशी पासून उच्च राशीकडे भ्रमण करतो आणि
वक्री होत नाही.
- नियम 5 - जो ग्रह लग्नेश चा मित्र असेल.
- नियम 6 - त्रिकोण चे स्वामी सदैव शुभ फळ देतात.
- नियम 7 - केंद्राचे स्वामी शुभ ग्रह आपली शुभता सोडून देतात आणि अशुभ ग्रह
आपली अशुभता सोडून देतात.
- नियम 8 - क्रूर भाव (3, 6, 11) चे स्वामी सदैव अशुभ फळ देतात
- नियम 9 - उपचय भाव ( 3, 6, 10, 11) मध्ये ग्रहाच्या कारकत्व मध्ये वृद्धी होते.
- नियम 10 - दुष्ट स्थान (6, 8, 12) मध्ये ग्रह अशुभ फळ देतात.
- नियम 11 - शुभ ग्रह केंद्र (1, 4, 7, 11) मध्ये शुभफळ देतात, पाप ग्रह केंद्र मध्ये अशुभ फळदेतात.
- नियम12-पौर्णिमेच्या जवळचा चंद्र शुभ फळदायक आणि अमावस्या जवळचा चंद्र अशुभफळदायक असतो.
- नियम 13 - चंद्राची राशी, त्याच्या
पुढच्या आणि मागच्या राशीमध्ये जितके जास्त ग्रह असतात, चंद्र तितकाच शुभ असतो.
- नियम 14 - बुध, राहु आणि केतु ज्या ग्रहा सोबत असतात तसेच फळ देतात.
- नियम 15 - सुर्याच्या निकट ग्रह अस्त होतात आणि अशुभ फळ देतात.
SATISH SOMNATHE
jyotish shiromani
contact for appointment..7218551701